ढाकणे परिवाराने कोपरगावचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले:- माजी नगराध्यक्ष वहाडणे…

कोपरगाव प्रतिनीधी:- कोपरगाव शहरातील ढाकणे परिवार हा कोपरगावचा अभिमान असून संपूर्ण परिवाराने आपल्या माध्यमातून कोपरगाव चे नाव जागतिक स्तरावर नेले असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष व माजी खासदार कै सूर्यभान पाटील वहाडणे ट्रस्ट चे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी ढाकणे परिवाराच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केली.सविस्तर वृत्त असे की नुकतेच कोपरगाव शहरातील स्वच्छता दूत व गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१५ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले १३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३२ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४७९१५ झाल्या असुन १५३५१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४९४४ आहे तर उपचार सुरू असलेले १७८ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१५ जानेवारी २०२२ आज १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३३४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षांने कोपरगांव तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजवारा चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचा-यांच्या हलगर्जीपणांमुळे गर्भवती महिलेने दिला उघडयावर बाळाला जन्म…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असुन तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेने कडाक्याच्या थंडीत रात्री दवाखान्यांच्या बाहेरच उघडयावरच बाळाला जन्म दिला ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी निर्दयी प्रवृत्तीची असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी देवुन याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे […]

Read More

राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करा:-आ.आशुतोष काळे…

संक्रांतीच्या मुहूर्तावर राहाता शहरातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!! कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- शेतकरी, कष्टकरी, व्यापारी छोटे,मोठे व्यावसायिक आदी महत्वांच्या घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बांधील असलेल्या व सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जनसामान्यांच्या मनात रुजवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन राहाता तालुक्यात मजबूत करा असा संदेश श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी राहाता […]

Read More

जिल्हा परिषद शाळांना मोठ्या प्रमाणात निधी दिला:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या खोल्यांमध्येच शिक्षण घ्यावे लागत होते.जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाबरोबरच सोयी-सुविधा मिळाव्या या उद्देशातून कोपरगाव तालुक्यातील मोडकळीस आलेल्या अनेक जिल्हा परिषद शाळा खोल्या दुरुस्त केल्या. कित्येक गावात नवीन शाळा खोल्यांसाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून शाळा खोल्या बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून […]

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून मागील पाच वर्षात ग्रामीण भागातील बहुतांशी रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव ते करंजी या दोन गावांना जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा अंचलगाव ते करंजी रस्ता व्हावा अशी या दोनही गावातील अनेक वर्षापासूनची मागणी होती. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या नागरिकांनी या रस्त्याबाबत मागणी केली होती. या दोनही गावातील नागरिकांना येत असलेल्या रस्त्याच्या अडचणीची दखल घेवून या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१४ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४७१८८ झाल्या असुन १५३१९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४९३१ आहे तर उपचार सुरू असलेले १५९ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१४ जानेवारी २०२२ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

विसपुते सराफ बस्ता फेस्टिव्हल योजनेतील पहिल्या महापैठणीचे बक्षिस वितरण मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रात्री 8 वाजता..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील प्रसिध्द विसपुते सराफी पेढीच्या विवाह अलंकार-बस्ता फेस्टिव्हल या योजनेत दिल्या जाणाऱ्या रु. 1 लाख किमतीच्या पहिल्या महापैठणीचे बक्षिस वितरण मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर 14 जानेवारी रोजी रात्री 8:00 वाजता होणार असल्याची माहिती पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली.खास यंदाच्या लग्नसराईसाठी विसपुते सराफी पेढीने 25 डिसेंबरपासून जाहीर केलेल्या या विवाह अलंकार बस्ता फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद […]

Read More

युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतील ‘माझं किचन’ रेसिपी बुकचे प्रकाशन..!!

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘माझं किचन’ या रेसिपी बुकचे माजी महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पंचवटी परिसरातील हिरावाडी शक्तीनगर येथील सिद्धि विनायक गणपती मंदिर येथे या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सुनीता शिंदे, अंजली गोवर्धने, मनिषा आहिरराव, राष्ट्रवादी युवक […]

Read More

राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या अहमदनगर जिल्हा प्रवक्तेपदी “मा.श्री किरणभाऊ मदने, संगमनेर” यांची एकमताने निवड:- मनोजभाऊ वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी;-कोपरगाव येथे समाज पदाधिकारी मिटिंगमध्ये राष्ट्रीय नाभिक महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री किरणभाऊ बिडवे व नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री मनोजभाऊ वाघ यांच्या उपस्थितीत संगमनेर येथील मा.श्री किरणभाऊ मदने यांची अहमदनगर जिल्हा प्रवक्तेपदी एकमताने निवड करण्यात आली. श्री किरण मदने हे समाजातील विविध विषयावर अभ्यास करून तो विषय प्रसार माध्यमातून योग्य प्रकारे लेखन करुन समाज […]

Read More