पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सटाण्यातील भाजप पदाधिकारी व मनमाड मधील सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!!
नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध:- मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे असलेले प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.आज […]
Read More