कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१४ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४० आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४७१८८ झाल्या असुन १५३१९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४९३१ आहे तर उपचार सुरू असलेले १५९ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१४ जानेवारी २०२२ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २५ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १४ पुढीलप्रमाणे:-
आर.एच.को.१, बँक कॉलनी को.१, श्रीराम कॉलनी को.१, धारणगाव रोड को.२, लक्ष्मीनगर को.१, गोरोबा नगर को.१, टिळक नगर को.३, सुभाष नगर को.२, कोर्ट रोड को.१, मालेगाव को.१
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १
खाजगी लॅबमधील २५ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
कोळपेवाडी ३, इंदिरा पथ को.१, कोकमठाण १, जवळके २, जेऊरपाटोदा १, संवत्सर १, धारणगाव १, खिर्डीगणेश १, मढी १, मंजूर १, पोहेगाव २, सोनेवाडी १, सोनेवाडी १, विवेकानंद नगर को.१, कोपरगाव ७
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ४० आहे.
आज नगर येथे ३४२ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *