आमदार रणजितसिंह मोहिते यांनी केले कोल्हेंचे सांत्वन…
कोपरगांव प्रतिनिधी:-सहकार चळवळीचे प्रेरक आणि साखर उद्योगात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बदल करून व्यावसायिकतेचे रूप देणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व शंकरराव कोल्हे हरपले अशा शब्दात आमदार रणजितसिंह मोहिते यांनी श्रद्धांजली वाहिली.शनिवारी आमदार रणजितसिंह मोहिते यांनी श्रीमती सिंधुताई कोल्हे यांची भेट घेऊन सांत्वन केले त्याप्रसंगी ते बोलत होते.येथील उद्योगाला देशी तंत्रज्ञान देऊन पहिले स्टार्टअप नॅशनल हेवी इंजिनियरिंगच्या माध्यमातून […]
Read More