कोपरगाव तालुका साखर कामगार सभा अंतर्गत कारखाना कार्यस्थळावर शनिवारी सकाळी ११ वाजता शोकसभा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे या नावातच मोठा विचार असून त्यांनी प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत संजीवनीचे साम्राज्य उभे करत लाखो कुटूंबाचे पोशिंदे बनले, त्यांची विचारधारा सहयाद्रीपेक्षाही मोठी आहे, तेंव्हा त्यांची सामाजिक, आर्थीिक, विकासात्मक धोरणे पुढे चालु ठेवावी हिच त्यांच्या कार्याला खरी श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन माजी सभापती व खंडकरी चळवळीचे अभ्यासक मच्छिंद्र टेके यांनी केले. सहकारमहर्षी […]
Read More