श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थान येथे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी:- सुशांतजी घोडके…
कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे वतिने महादेव मंदिरासमोर शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या मानाची होळी साजरी करण्यात आली.गोदावरी नदी काठालगत कोपरगावातील गावठाण, सराफ बाजार सोमेश्वर महादेव मंदिर,कोपरगाव बेट येथील महादेव मंदिर,जेऊर कुंभारी,गोदावरी नदीलगत गंगेश्वर महादेव मंदिर येथे पारंपरिक पध्दतीने विधीवत पूजन करून होळी साजरी करुन वसंतोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे…होळी उत्सव अहंकार, द्वेष, […]
Read More