सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साहेबांनी दाखवीलेल्या मार्गाने चालणे हीच साहेबांना श्रद्धांजली ठरेल:-माजी मंत्री बबनराव घोलप…

शंकरराव कोल्हेच्या दशक्रिया विधी निमित्ताने घोलप यांचे कडुन कुटुंबाचे सांत्वन… कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगावचे भाग्यविधाते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी कोल्हे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलेयावेळी श्रद्धांजली वाहताना घोलप यांनी सांगितले की साहेबां बरोबर विधानसभेत पंचविस वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्यांची सर्वांबरोबर काम करण्याची […]

Read More

योगेश कोरडे यांचे स्मरण पत्रसृष्टीला कायम राहील मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली…

कोपरगाव प्रतिनिधी(पुणे):-‘‘महिनाभरापूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले, माझ्यासाठी तेव्हढेच धक्कादायक निधन मराठी पत्रकार परिषदेच्या परिवारातील योगेश कोरडे यांचे आहे. योगेश हा केवळ परिषदेचा उपाध्यक्ष नव्हता तर तो एक कुशल संघटक, उमद्या मनाचा एक लढाऊ पत्रकार मित्र होता. योगेशला योग्य उपचार मिळावेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पण यश आले नाही. दुर्दैवाने आपले प्रयत्न अपूर्ण पडले, योगेश […]

Read More

५ नं.साठवण तलावाला १३१ .२४ कोटीची प्रशासकीय मंजुरी:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही वर्षापासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला होता. शहरातील नागरिक खोट्या आश्वासनाला कंटाळले होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून पहिल्या दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक स्वरूपातील खोदाई कामाला सुरुवात करून काही महिन्यातच हे काम […]

Read More

देवळाली प्रवरा च्या शिवाजी घाडगे सह देशातील ३६ मान्यवरांचा जलप्रहरी पुरस्काराने होणार दिल्लीत गौरव…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी):-देशातील पाणी समस्या दुर करण्यासाठी योगदान तसेच जलसरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महनीय व्यक्ती ‘जल प्रहरी’ सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहेकेंद्रीय जल सरक्षण मंत्री गजेद्र सिंह शेखावत ,जलपुरुष राजेंद्र सिंह,यांच्या हस्ते देशातील जल प्रहरी सन्मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे बुधवारी ३० मार्च २०२२ रोजी नवी दिल्ली येथे हा शानदार संमारभ केंदीय जलशक्ती […]

Read More

नगर पालिकेने छोट्या व्यावसायिकांसाठी हॉकर्स झोन उभे करावे:- अँड. नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-मागील अतिक्रमण काढून अकरा वर्षे झाले मात्र आजून त्याच विस्थापित टपरी धारकांचे पुनर्वसन झालेले नसताना दोन दिवसांपासून पुन्हा नगर पालिकेने अतिक्रमण काढले असून नगर पालिकेने आता तरी विस्थापित टपरी धारकांसाठी हॉकर्स झोन ची उभारणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेकोपरगाव शहर स्वच्छ व सुंदर […]

Read More

कोपरगावात पहिल्यांदाच माजी सैनिकांच्या वीर पत्नींचा सन्मान करत दिली सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी…

कोपरगाव प्रतिनिधी:-विविध महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला संसाराचा गाडा सुरळीत चालवत आहे.काही महिला उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात गाव,तालुका,जिल्हा,देशाचे नेतृत्व करत आहे त्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान केला जातो पण देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नी देखील पती सीमेवर देशाचे संरक्षण करत असताना घर,समाजात महत्वाची भूमिका असते.त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे या महत्त्वपूर्ण […]

Read More

शिंगणापूर सोसायटीचा विजय सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेंना समर्पित…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर येथील श्रीमान काशिनाथदादा लोणारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणुक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत काशिनाथदादा लोणारी यांच्या प्रेरणेने कोल्हे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे अध्यक्ष राजेंद्र काशिनाथ लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकांत विरोधी उमेदवारांना अनामत रक्कम वाचविण्यांसाठी मोठी धडपड करावी लागली. या निवडणुकीत १३ च्या १३ सर्व जागा शेतकरी विकास पॅनलने जिंकत आपले निर्वावाद […]

Read More

शंकरराव कोल्हेंनी समाज संसार करत निर्माण केलेल्या कृती कधीच पुसल्या जाणार नाहीत:- ह. भ. प. उध्दव महाराज मंडलिक…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजीमंत्री शंकरराव कोल्हे स्वतःपेक्षा समाजाच्या भल्यासाठी आयुष्यभर झिजले, त्यांच्या कृती चंद्र, सुर्य असेपर्यंत राहतील त्या कधीच पुसल्या जाणार नाहीत, स्वप्रपंचापेक्षा त्यांनी समाज प्रपंच करत लाखो कुटूंबे उभी केली, त्याकाळी समाजात शिक्षणाची अनास्था असतांनाही वडील गेनूजी कोल्हे यांनी शंकरराव कोल्हेंना ज्ञानाच्या शिदोरीवर घडविले, कोल्हेंची संजीवनी ऊर्जा या परिसराच्या भल्यासाठी सर्वांना अखंडपणे मिळत राहिल, शेवटी अनंताच्या […]

Read More

गोदावरी कालवे दुरूस्तीसाठी ना.आशुतोष काळे सातत्याने पाठपुरावा करीत आहे:- ना. जयंतराव पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सर्व आमदारांनी अधिवेशनात जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या आपल्या मतदार संघातील प्रश्न मांडले आहेत. त्याप्रमाणे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा देखील प्रश्न चर्चिला गेला आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे निवडून आल्यापासून गोदावरी कालवे दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे राज्याचे […]

Read More

माझे आधारवड हरपले:- स्नेहलता कोल्हे, भाजप , प्रदेश सचिव …

कोपरगाव प्रतिनिधी:-साहेब आपल्यात नाहीत ही कल्पनाही करवत नाही पण रोज दिवसाची सुरवात झाल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत साहेबांचा दिनक्रम आठवून त्यांची उणीव जाणवते..मी कोल्हे कुटूंबाची सून म्हणून त्यांनी कधीच मला समजले नाही तर मला आयुष्यभर मुलगी म्हणूनच जपले,कौटूंबिक असो की राजकीय जीवनात माझ्या चेहऱ्यावर नाराजी साहेबांना बघवली नाही.त्यांचा घरातील रोजचा वावर,साहेबांनी मला केलेले मार्गदर्शन,माझ्यावर टाकलेला विश्वास […]

Read More