समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अद्वितीय यश:- सौ.स्वाती कोयटे…
कोपरगाव प्रतिनिधी:-समता इंटरनॅशनल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असते.कृतीयुक्त शिक्षण प्रणाली व विद्यार्थी केंद्रीत नवनवीन उपक्रमांमुळे अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावलौकिक मिळवत आहे हे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाने सिद्ध झाले आहे.एस.ओ. एफ द्वारा आयोजित इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड (आय.एम.ओ.)परीक्षेच्या निकालात आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये प्रथम,व्दितीय आणि चतुर्थ क्रमांकासह […]
Read More