भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांची कोपरगांव पोलिस ठाण्यास भेट…
कोपरगांव प्रतिनिधी:–तत्कालीन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगांव शहर पोलिस ठाणे इमारतीस ३ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी दिल्याने हे काम पूर्णत्वास आले आणि शहराच्या वैभवात यामुळे भर पडली असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.कोपरगांव शहर पोलिस ठाणे इमारतीचे काम पूर्ण झाले त्यानिमीत्त भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मंगळवारी भेट […]
Read More