म्हस्की येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा मोठ्या उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:- सालाबादप्रमाणे याही वर्षी वैजापुर तालुक्यातिल म्हस्की येथे योगिराज सदगुरुजी गंगागिरी महाराज ब्रम्हालिन सदगुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने तसेच ग्रामस्थांच्या प्रयत्नाने व पंचक्रोशीतील भाविक भजनी मंडळाच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा करण्यात आले आहे.या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.यावेळी […]

Read More

संजीवनी अकॅडमीची १५ पदकांची कमाई:- डाॅ. मनाली कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संगमनेर येथे सहोदया संगम संचलित आंतरशालेय जिल्हा स्तरीय अॅथेलेटिक्स आणि स्केटींग स्पर्धेत नेहमीप्रमाणेच अग्रेसर असणाऱ्या संजीवनी अकॅडमीच्या चमुने एकुण १५ पदकांवर आपल्या शाळेचे नाव कोरले, अशी माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात डाॅ. कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की या स्पर्धेत जिल्ह्यातील १२ सीबीएसई स्कूल्स मधिल सुमारे […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांला माजी विदयार्थी व प्रसिध्द सिने अभिनेते माधव अभ्यंकर यांची सदिच्छा भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाला सन १९७७-७८च्या माजी विदयार्थी व प्रसिध्द अभिनेते श्री.माधव अभ्यंकर तथा आण्णा नाईक यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.त्या प्रसंगी ते भावुक झाले. शिक्षकांशी संवाद साधतांना ते म्हणाले की माझ्या वर शाळेने घडवलेल्या संस्कारा मुळेच मी घडलो.माजी मुख्याध्यापक आर.जी.को-हाळकर यांनी मला केलेल्या मार्गदर्शनामुळे मी अभिनया कडे ओढलो गेलो.माझ्या व्यक्तीमत्वच्या जडणघडणी मध्ये शाळेचा सिंहाचा […]

Read More

शंकरराव कोल्हे यांचे शक्तीस्थळ सर्वांना प्रेरणा देणारे असावे:- बाबा दहे…

कोपरगांव प्रतिनीधी:-महाराष्ट्र राज्याचे धुरंधर नेतृत्व आणि संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी १९७२ ते १९८५ आणि १९९० ते २००४ याकाळात विधानसभा सदस्यत्वाबरोबरच कृषि फलोत्पादन, सहकार, महसुल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, नागरी कमाल जमिन धारणा मंत्रीपदासह हंगामी सभापती म्हणून उल्लेखनीय कारकिर्द केली असल्यांने त्यांचा कोपरगांव तालुका पंचायत समितीच्या आवारात पुर्णाकृती पुतळा उभारून हे शक्तीस्थळ […]

Read More

३.१५ एम.व्ही.ए. वारी, रवंदे सबस्टेशनचे पॉवर रोहित्र ५ एम.व्ही.ए. चे होणार पालकमंत्र्यांनी केले १ कोटी ४० लाख मंजूर:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी व रवंदे परिसरातील शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत असलेल्या अनेक समस्या मार्गी लागणार असून वारी व रवंदे सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी १ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष […]

Read More

मुस्लीम बांधवांचे रोजे (उपवास) पवित्र भक्तीचे दर्शन:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे. राज्यात सर्व धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असून प्रत्येक धर्माचा सण साजरा करतांना सर्व समाज बांधव सहभागी होतात हि आपल्या राज्यासाठी भूषणावह बाब आहे. दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधव मनोभावे रोजे (उपवास) धरतात. यावर्षीचा उन्हाळा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असून तापमानात मोठी वाढ […]

Read More

”अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ कर्ज वितरणात पारदर्शकता आणावी”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला निधी जाहीर झाला मात्र यापुढे कर्ज वितरणात पारदर्शकता असावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की दहा वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी चे सरकार असताना लोक शाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक […]

Read More

सौ कल्याणी कोयटे-हुरणे यांचे कोपरगावच्या अनेक महिला ब्युटीशियनला लाभले मार्गदर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-ब्युटीशियन यांनी मेकअप कसा करायचा हे शिकायचे नसते तर मेकअप करण्यासाठी आवश्यक असणारे टेक्निक शिकायचे असते.कोपरगावच्या प्रत्येक महिलेमध्ये ब्युटी पार्लरचे कोर्सेस शिकण्याची भूक पाहिजे.त्यामुळे प्रत्येक महिलेला या कलेतून रोजगार ही उपलब्ध होत असतो.या क्षेत्रात नेहमी बदल होत असतो त्यामुळे प्रत्येक ब्युटीशियन महिलेने बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवावे.असे प्रतिपादन इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट सौ कल्याणी कोयटे-हुरणे […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील विद्यार्थीनीनी ‘संकल्प २०२२’ च्या विविध स्पर्धेत प्रथम पारितोषिक….

कोपरगाव प्रतिनिधी:- ध्येय, चिकाटी व सातत्य या त्रिसूत्रीचा वापर करून के. जे. सोमैया महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील विद्यार्थीनीनी ‘संकल्प २०२२’ च्या विविध स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. संजिवनी आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय कोपरगावच्या बी. बी.ए. आय. बी. विभागाच्या वतीने दि. २८ व २९ एप्रिल २०२२ रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन संकल्प २०२२ या विविध स्पर्धेत विद्यार्थीनींनी […]

Read More

कोपरगांवात २७ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी युवा प्रतिष्ठाण आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्यावतीने कोपरगाव येथे २७ मे २०२२ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, […]

Read More