देव-देवतांची मंदिरे अध्यात्म ऊर्जेचे स्थान:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-देव-देवतांची मंदिरे अध्यात्म ऊर्जेचे स्थान असून त्यातून संस्कार चेतना प्राप्त होत असते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.तालुक्यातील घारी हद्दीतील श्री जगन्नाथ भगवान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री चिन्मयानंद स्वामी,श्री.श्री.१००८ स्वामी पूर्णानंदजी चैतन्यजी महाराज,प.पूज्य १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज,ब्रम्हगिरी चैतन्य महाराज,साध्वी अनन्या स्वामी,गोवर्धनगिरी महाराज आदींच्या उपस्थितीत पार पडला त्याप्रसंगी […]
Read More