कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष अधिकारी वासुदेव जी देसले साहेब यांचा कोपरगाव मनसेच्या वतीने सत्कार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष अधिकारी वासुदेव जी देसले साहेब यांचा कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार व अभिनंदन सतिश आण्णा काकडे कोपरगाव मनसे शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे २५ जून २०१७ रोजी पिंपळगाव बसवंत या ठिकाणी साहिल या ६ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्यास जीवे मारणाऱ्या आरोपी पोलिस यंत्रणेच्या साह्याने व आपल्या […]
Read More