देवळाली नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर मा. जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनीधी(देवळाली प्रवरा):- नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी मा. राजेंद्र भोसले साहेब यांचे समोर सुनावणी पार पडली.प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकत घेतली होती. त्यामध्ये देवळाली नगरपालिकेने प्रगणक गट दर्शक नकाशा प्रसिद्ध न करता कोरा नकाशा प्रसिद्ध केलेने हरकत घेता आल्या नाही ही […]

Read More

कारवाडी शहा येथे दि.२३ मे पासून श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र योग शिबीराचा प्रारंभ:- केंद्र प्रमुख संतोषभाऊ जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:-प.पू गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने..कारवाडी शहा येथे दि.२३ मे पासून श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र योग शिबीराचा प्रारंभ:- केंद्र प्रमुख संतोषभाऊ जाधव… यांच्या मार्गदर्शनाखाली200 हून अधिक विद्यार्थी कारवाडी शहा केंद्रामध्ये ,100 विद्यार्थी कोळपेवाडी केंद्रामध्ये ,100 विद्यार्थी सिन्नर केंद्रामध्ये ,70 विद्यार्थी सोमठाणे केंद्रामध्ये,70 विद्यार्थी देवपूर केंद्र,80 वडांगळी केंद्र,100 मायगाव केंद्र , राष्ट्राविषयी समर्पणाची भावना निर्माण होन्यासाठी, स्वयंप्रेरणेने […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या ४७ विध्यार्थ्यांची बजाज ऑटो मध्ये निवड:- श्री. अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकच्या ४७ विध्यार्थ्यांची वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत ट्रेनी इंजिनिअर्स या पदावर मुलाखती घेवुन निवड केली आहे. संजीवनी पाॅलीटेक्निक हे ऊद्योग जगताला आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरविण्यास योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याची पावती विध्यार्थ्यांच्या अंतिम निकाला अगोरदच नोकऱ्यांसाठी निवड होत असल्याने मिळत आहे, अशी […]

Read More

कोळगांवथडी व सांगवीभूसार परिसरातील बेकायदा वाळू उपसा त्वरीत थांबवा:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील मौजे कोळगांवथडी व सांगवीभूसार तसेच अन्य हददीतुन मोठया प्रमाणांत बेकायदा ट्रॅक्टर व अन्य वाहनाच्या माध्यमातुन वाळुचा दिवस रात्र उपसा सुरू आहे त्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत चालले आहे तरी हा बेकायदा वाळू उपसा तातडीने थांबवावा अन्यथा त्याविरूध्द आम्हांस नाईलाजास्तव रस्त्यावर येवुन संघर्ष करावा लागेल असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे […]

Read More

निळवंडे कालव्यांना गती देवून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवा ना. आशुतोष काळेंच्या निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना सूचना…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रखडलेल्या निळवंडे कालव्याच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देवून गती दिली आहे. मागील दोन वर्ष जर कोरोनाचे संकट नसते तर निळवंडे कालव्यांची चालू वर्षी म्हणजेच २०२२ मध्येच टेस्टिंग झाली असती. परंतु कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत सापडल्यामुळे हे शक्य झाले नाही. तरीदेखील निळवंडे कालव्यांचे काम प्रचंड वेगाने सुरु आहे हि […]

Read More

ना. आशुतोष काळेंच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या धनादेशाचे वितरण…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, एलमवाडी, चितळी, जळगाव आदी गावातील राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.ना. आशुतोष काळे सोमवार रोजी राहाता तालुक्यात निळवंडे कालव्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्या […]

Read More

कै.भागचंदजी ठोळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनीधी:-शहरातील जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंदभाऊ ठोळे यांची आज पुण्यतिथी२२मे २०१३ रोजी भाऊंचे निधन झाले आणि दातृत्वाचे एक पर्व अनंतात विलीन झाले कोपरगाव तालुक्यात भागचंद माणिकचंद या नावाला खूप महत्त्वाचे स्थान आहे शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथील अनेक विद्यार्थी नावारूपाला आले डॉक्टर्स इंजिनिअर उद्योजक आणि अभिनेते सुद्धारात्रीस खेळ […]

Read More

गोदावरी नदीकाठच्या हिंगणी येथील वाड्याची देखभाल दुरुस्ती व्हावी…

कोपरगाव प्रतिनीधी:-उत्तर पेशवाईतील पराक्रमी पेशवे ज्यांनी अटकेपार झेंडा लावला ते राघोबादादा पेशवे व त्यांच्या पत्नी सौ आनंदीबाई कपट कुटील कारस्थानी होत्या ध चा मा करून राजकारण करणार्या म्हणून उभयतांना कोपरगाव येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होतेकोपरगाव शहरात (जुने गावठाण) गोदावरी नदीच्या काठी राघोबादादा पेशव्यांनी भव्य ऐसपैस वाडा बांधला होता त्यात त्यांनी कचेरी( ऑफिस) कारागृह कोठार तळघर […]

Read More

कोपरगाव शहर पोलीसांनी २० दुचाकी चोरी केलेल्या चोरांना ८ लाखांच्या दुचाकीसह केले जेरबंद…

कोपरगाव प्रतिनीधी:-दिनांक 19/05/2022 रोजी फिर्यादी नामे किशोर निवृत्ती दिघे वय २ ९ वर्षे धंदा नोकरी ( पोस्ट मास्तर ) रा . बेट संत जनार्धन आश्रम ता . कोपरगाव यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोसा क्र . MH – १५ सीयु ९ १८० हि दि . १३/०५/२०२२ रोजीचे रात्री ० ९ : ३० वा . दरम्यान त्यांचे […]

Read More

चलो पंढरपूर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नावनोंदणी सुरु:- बाळकृष्ण महाराज सुरासे…

कोपरगाव प्रतिनिधी;-चलो पंढरपूर श्रीक्षेञ पंढरपूर नगरीमध्येग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रतिवर्षी कोपरगांवकरांच्या सहकार्याने आयोजित केला जातो, या वर्षी 1 जुन ते 8 जुन हा सोहळा होणार आहे. 1 जुनला सकाळी 9 वा.साई मंदीर, साईकाॕर्नर येथून एस टी बसने प्रस्थान होणार आहे. ईच्छूक भाविकांनि ताबडतोब नावनोंदणी करावी.संपर्क:-ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे 9511898889,,तांबट साहेब 9890914838,,नाईकतात्या927252 2498,,ठोंबरे गुरु 9850875097,,छगननाना 9765531038 कोपरगांव.

Read More