“शिर्डी येथे रविवारी होणाऱ्या विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे”:- अँड.नितीन पोळ…
कोपरगाव प्रतिनिधी:-मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार दि २२/५/२०२२ रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेप्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की एका सर्वेक्षणानुसार मातंग समाजातील २०% मुले शाळेच्या पटलावर […]
Read More