गोर गरीबांच्या संसारावर जेसीबी फिरवून राख रांगोळी करू नका:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगांव प्रतिनीधी:-गेल्या दोन अडीच वर्षापासुन कोरोनाच्या महामारीमुळे कोपरगांव शहर बाजारपेठेची आर्थीक परिस्थिती ढासाळली आहे, निर्बंध शिथील होत आहेत, हातावर प्रपंच असणा-या घटकासमोर त्यांना दररोजच्या जगण्याचा प्रश्न मोठया प्रमाणांत असतांना नगरपालिका प्रशासन शहरातील अगोदरच्या विस्थापितांचे पुर्नवसन करत नाही, आता पुन्हा नव्याने अतिक्रमण हटविण्यांसाठी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने थेट अहमदनगर येथून पोलिसांची कुमक बोलावून गोर गरीबांच्या संसारावर जेसीबी […]
Read More