

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाण कुंभारी व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व, वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी ,राघवेशवर देवस्थानचे राघवेशवर नदंगिरी महाराज यांचा हस्ते साईबाबांच्या प्रतीमा पुजेन करून कार्यक्रमला सुरूवात केली.


लोकनियुक्त सरपंच तसेच साई राघवेशवर प्रतिष्ठाण अध्यक्ष श्री प्रशांतजी घुले ,उप अध्यक्ष श्री वाल्मिकजी निळकंठ सर प्रतिष्ठाण चे सचिव श्रीकांतजी पैठणे श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य संतोष कदम , दिलीप ठाणगे ,जयवंत बढे सिद्धांत घुले,अतुल निळकंठ ,राजेंद निळकंठ सुनील वाघ,अमोल ठाणगे ,संदेश घुले,अमोल कोकाटे,संदिप निळकंठ ,संतोष वाघ,रमण घुले,शिवराज निळकंठ ,संतोष कदम,अनिल घुले, पपु डांगे व ग्रामपंचायत सदस्य ललित निळकंठ , वसंतराव घुले ग्रामस्थ शिवाजीराव घुले, अर्जून घुले, विजयराव कारभारी कदम,शिवाजी थोरात,सुदाम घुले,प्रकाश राजगुरू सर सौ राजगुरू ताई,पंढरीनाथ कदम,संजय बढे,विलास वाघ ,भगवान खळे,विकास वाघ,साई जाधव ,नाना शेजवळ ,दिलीप गायकवाड व आधी ग्रामस्थ हजर होते.सर्व ब्लड बँक चे डॉक्टर सन्माननीय डाॕक्टर सौ.निता पाटील (संचालिका) डाॕक्टर सौ कविता चोधरी ,सुररया पठाण,रेणुका जावळे,उस्मान शेख, विराज गायकवाड ,सनी धिवर,देविका गायकवाड ,वैष्णवी सोनवणे,पंचशिला साळवे, वृशाली जाधव …….. आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला


यावेळी स्वच्छता दुत सुशांतजी घोडगे यांनी आजच्या परिस्थितीत रक्तदान खूप गरजेचे आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा कोरणा संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे महत्त्व वृक्षारोपण अशा माध्यमातून ग्रामस्थ हरित कुंभारी स्वच्छ सुंदर कुंभारी यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत आहे लोकसहभाग देत आहेत

यासाठी सर्वांचे विशेष आभार व कौतुक केले लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपण साठी केलेल्या भरीव योगदान विषयी उपस्थितांना माहिती दिली तसेच जवळपास १५ लोकांनी रक्तदान केले व त्यांच्या हस्ते वृक्षचे वृक्ष रोपण करण्यात आले,वड, नागपुष्प ,पिपंळ ,चिंच ,जाबुंळ ,उंबर,कांचन ,आवळा.त्यांचे श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाण कुंभारी च्या वतीने आभार व्यक्त केले प्रमाणपत्र देऊन सन्मान केला श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाणचे उप अध्यक्ष श्री वाल्मिक निळकंठ सर यांनी राघवेश्वर देवस्थानच्या विविध कामांविषयी माहिती दिली सर्वांचे आभार व्यक्त केले.
