सहकारी सोसायटयांना फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचा दर्जा मिळण्यांसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या मार्फत प्रयत्न करणार:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनीधी:-गांव पातळीवर सहकारी सोसायटया हया ग्रामिण विकासाच्या धमन्या आहेत, मुक्त खुल्या अर्थव्यवस्थेमुळे स्पर्धा सुरू झाली आहे तेव्हा सहकारी सोसायटयांना फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचा दर्जा मिळुन त्यातुन शेतकरी वर्गाचे भले व्हावे, केंद्र व राज्यस्तरावरच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या मार्फत प्रयत्न करू असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी […]

Read More

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने गंगा दशहरा समाप्ती उत्सव साजरा:- सुशांत घोडके…

कोपरगाव प्रतिनीधी:- गंगादशहराउत्सव.. श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने गंगा दशहरा समाप्ती उत्सव साजरा करण्यात आला आहे…सोमेश्वर महादेव देवस्थानचे व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.निलेशजी उदावंत आणि सौ.प्रियाताई निलेशजी उदावंत या उभयतांचे शुभहस्ते श्री गणेश पुजन…गंगा माता अभिषेक,पुजा,साडी-चोळी,बांगडी, मंगळसुत्र,जोडवे यासह ओटीचे सर्व साहित्यांने ओटी भरुन…आंबा आणि फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला… सोमेश्वर […]

Read More

15 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनीधी(अहमदनगर):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व शासकीय उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने दिनांक १५ जुन. २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या […]

Read More

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये उन्हाळी शिबीर संपन्न…

बालगोपानांनी लुटला मनमुराद आनंद…कोपरगांव प्रतिनीधी:-परीक्षेचा हंगाम संपल्यानंतर उन्हाळी सुट्टी सुरू होते. याच सुट्टीचा फायदा घेत बालकांमध्ये विविध खेळांची आवड निर्माण व्हावी तसेच इतरही व्यक्तिमत्वाची मुल्ये विकसीत व्हावी, या हेतुने शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी मध्ये पाच दिवसांचे पाच ते […]

Read More

जवळकेचे राष्ट्रवादीचे माजी सरपंच बंडोपंत थोरात यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगांव प्रतिनीधी:-तालुक्यातील जवळके येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी सरपंच बंडोपंत थोरात व त्यांच्या असंख्य सहका-यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्याबददल त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते गुरूवारी सत्कार करण्यांत आला. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक अरूणराव येवले, अशोकराव औताडे, बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, कोपरगांव तालुका देखरेख संघाचे […]

Read More

कोपरगाव मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करण्यात ना. आशुतोष काळे यशस्वी:- माधवराव खिलारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते पवार साहेबांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करताना त्यांच्या स्वप्नातला समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी देत असलेले मोलाचे योगदान हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे अनुभवत आहे. पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने पवार साहेबांच्या शिकवणीनुसार त्यांच्या विचारांना सोबत घेऊन […]

Read More

‘भुमीशोध’ अभियानात प्रसादनगरचा समावेश करावा:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):-घरकुल बांधकामासाठी जागा नसलेल्या लाभार्थीसाठी भूमीशोध अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते नुकताच शुभारंभ झाला असून दि. १० ते २५ जुन, २०२२ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असलेने देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसादनगरचा या अभियानात समावेश करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी मा. संदीप निचित साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे […]

Read More

जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनीधी:-जेष्ठ नागरिक सेवा मंच च्या वतीने, पोलीस निरीक्षक मा.वासुदेव देसले साहेब यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. सोबतच सौ. देसले ताईसाहेब, यांचेही अभिनंदन करण्यात आले…..कोव्हिड काळा मध्ये उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन अतिशय सुंदर पध्दतीने केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या तर्फे सौ. देसले ताई यांचे, अभिनंदन व सत्कार करण्यात आला होता…त्या प्रीत्यर्थ जेष्ठ नागरिक सेवा […]

Read More

स्वातंत्रसेनानी माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून उद्यानाचे सुशोभीकरण करावे…

कोपरगांव प्रतिनीधी:-कोपरगांव शहरासाठी नव्याने सि स नं २०४१ मध्ये पालिका प्रशासकीय इमारतीचे काम जवळ जवळ पुर्णत्वाकडे आले असुन ते वापरासाठी खुले होण्यापुर्वी शेजारील सिस नं २०४० मधील माधव उद्यानचे नावात बदल न करता त्या ठिकाणी स्वातंत्रसेनानी माधवराव आढाव यांचा पुर्णाकृती पुतळा उभारून संपुर्ण उद्यानाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी लक्ष्मी माधव प्रतिष्ठानचे विजय आढाव यांनी एका […]

Read More

ना. आशुतोष काळे जाणून घेणार प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांच्या अडचणी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात ‘नामदार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सोमवार (दि.१३) रोजी सायंकाळी पाच वाजता प्रभाग क्रमांक १ समता नगर व परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी श्री साईबाबा संस्थान च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे हे जनता दरबाराच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत अशी माहिती संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहेकोपरगाव शहरातील नागरिकांच्या विकासाचे अनेक प्रश्न […]

Read More