प्रभाग क्र. १४ मधील विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा राष्ट्रवादीच्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहराच्या विविध प्रभागाप्रमाणे प्रभाग क्रमांक १४ (पूर्वीचा १३) मधील विकासाचे विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे अशा आशयाचे निवेदन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे […]

Read More

शिर्डी येथील साईआश्रयात आनंदाने विधवा पुनर्विवाह सोहळा पार पडला:- साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनीधी:-सुस्वागतम साईआश्रयात आनंदाने विधवा पुनर्विवाह पडला पार दि. 8/6/2022 रोजी दुपारी 12: 51 ला हा पवित्र शुभ विवाह पर पडला यावेळी प्रमुख उपस्थिती मा. कमलाकर भाऊ कोते पा , मा . सतीशजी गंगवाल , मा. रजनीताई गोंदकर पा , मा. संदीपजी पारख , मा राजूभाऊ जाधव , मा . राजूभाऊ चिंधे , मा. रुपवते […]

Read More

सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव विजय कापसे दि ८ जुन २०२२-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित झाला असून यात कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक जुनियर कॉलेजच्या किमान कौशल्य विभागाचा निकाल १०० टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल देखील १०० टक्के लागला आहे.यात […]

Read More

के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा…

कोपरगाव प्रतिनीधी:-के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा….कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कोपरगाव येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२२ मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी चा १००टक्के निकाल…

कोपरगाव प्रतिनीधी:-चासनळी येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल१०० टक्के लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल२०२२ मध्ये घेतलेल्या १२वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. इ.१२वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कुमारी […]

Read More

शैलेश सिनगर यांना पीएच. डी….

कोपरगाव प्रतिनीधी:-तालुक्यातील नामांकित एस. एस. असोसिएटचे संचालक व भोजडे येथील रहिवाशी शैलेश रावसाहेब सिनगर यांना विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग यांच्यावतीने नुकतीच पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. सिनगर यांनी मानव विकास, आर्थिक दुर्बलता व मानव अधिकार यावर प्रबंध सादर केला होता. त्यावर त्यांना पीएच. डी पदवी देण्यात आली. त्यांना अहमदनगर येथील राज्यकर निरीक्षक ज्ञानेश्वर […]

Read More

संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा इ. १२ वीचा निकाल १०० टक्के; वाणिज्य शाखेत फहिम खान ९३. ५० टक्के तर विज्ञान शाखेत सार्थक जोशी ९२. ५० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम…

कोपरगांव प्रतिनीधी:-महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२२ मध्ये घेतलेल्या इ. १२ वी च्या परीक्षांचे निकाल आज मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर झाले असुन यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत फहिम मोहिन खान याने ९३. ५० टक्के तर विज्ञान शाखेत सार्थक विरेंद्र जोशी याने ९२. ५० […]

Read More

संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या सायन्स शाखेचा विद्यार्थी सार्थक जोशी बारावी परिक्षेत ९२.५० टक्के गुण मिळवून सायन्स शाखेत महाविद्यालयात प्रथम…

कोपरगाव प्रतिनीधी:-येथील संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या सायन्स शाखेचा विद्यार्थी सार्थक वीरेंद्र जोशी (संवत्सर) हा बारावी परिक्षेत ९२.५० टक्के गुण मिळवून सायन्स शाखेत महाविद्यालयात प्रथम आला याबद्दल त्याचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे वतीने त्याचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार केला व भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या या सत्कारसमयी प्राचार्य […]

Read More

माहेश्वरी समाजाने उद्योग व्यापाराबरोबर धार्मिक, सामाजिक, कार्यात मोलाची कामगिरी बजावली:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनीधी:-माहेश्वरी समाजाने अहिंसेचे तत्व स्विकारत उद्योग व्यापाराबरोबर धार्मिक सामाजिक कार्यात मोलाची कामगिरी बजावली आहे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.माहेश्वरी समाजाच्यावतींने कोपरगांव शहरात मोठया प्रमाणांत महेश नवमी साजरी करण्यांत आली त्या मिरवणुकीत विवेक कोल्हे सहभागी झाले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नारायण अग्रवाल,सागर लोहाटी, राजेंद्र राठी, सुधार डागा, विजयराव […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील संवत्सरला ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी २२.७८ कोटी निधी मजूर:– ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोपरगाव शहरात १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय व अनेक गावातील नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार जवळच्याच गावात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात ना. आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी करीत असलेल्या […]

Read More