वेळापूर सोसायटीत सत्तांतर, कोल्हे गटाची सत्ता संपुष्टात जिल्हा बँक निवडणुकीनंतर सोसायटी निवडणुकीत काळे गटाने घडवले ५ वे सत्तांतर…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. प्रत्येक निवडणुकांच्या मतदानाचे निकष देखील वेगळे असतात. गावपातळीवरील सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत तर शक्यतो त्या-त्या सोसायटीचे सत्ताधारी गट सोसायटीची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवत असतात.त्यामुळे सोसायटीच्या निवडणुकात सत्ताबदल होणे ही गोष्ट तशी अशक्यप्रायच असते हे सहकारातील जाणकार व्यक्ती जाणून आहेत.मात्र काळे गटाने ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवत […]
Read More