कोपरगावात ना.आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिम्मित शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले…
कोपरगावात ना.आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिम्मित शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.ठाकरे कुटुंबातील प्रथम आमदार, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निम्मित आज शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, युवासेना विस्तारक सुनीलजी तिवारी व वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहर शिवसेना व युवसेनेच्या […]
Read More