शाळेतून विद्यार्थ्यांचा खरा व्यक्तिमत्व विकास:- ना.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील दोन ते अडीच वर्षापासून जीवघेण्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद ठेवावी लागली होती. विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले परंतु ऑनलाईन शिक्षण हि तात्पुरती पर्यायी व्यवस्था होती. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत मिळणारे शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असून शाळेतूनच विद्यार्थ्यांचा खरा व्यक्तिमत्व विकास होतो असे प्रतिपादन […]
Read More