कोपरगाव येथून चोरी केलेला रोडरोलर आरोपीला कोपरगाव तालुका पोलीसांनी शिताफिने केले जेरबंद, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी…
कोपरगाव प्रतिनिधी:-गायत्री कॅम्पस चांदेकसारे ता . कोपरगाव येथून चोरी केलेला रोडरोलर व आरोपीला कोपरगाव तालुका पोलीसांनी शिताफिने केले जेरबंद , कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 220/2022 भा.द.वि.क. 379 प्रमाणे दिनांक 14 // 06 / 2022 रोजी 01 : 12 वा . दाखल करणेत आलेला आहे . दिनांक 29/05/2022 रोजी […]
Read More