
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला रोडच्या वतिने दि.१२ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला रोड विभाग अतिष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले असुन या शिबिरासाठी तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.



दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या रक्तदान शिबिरासाठी शहरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला रोड विभाग कोपरगांव शाखा अध्यक्ष आतिश शिंदे यांच्या आयोजनातुन ह्या शिबिरासाठी ८७ जनांनी रक्तदान केले आहे. या शिबिराचे उदघाटन मनसेजिल्हा अध्यक्ष राजेश भाऊ लुटे यांचे हस्ते झाले..याप्रसंगी मनसे जिल्हाउपाध्यक्ष संतोषभाऊ गंगवाल,विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष विजय नाना मोगले कोपरगांव मनसे शहराध्यक्ष सतिषआण्णा काकडे ,ता.मार्गदर्शक सुनिलभाऊ फंड,उपशहराध्यक्ष आनिल गाडे,ता.उपाध्यक्ष रघुनाथभाऊ मोहीते,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहीत एरंडे,नितिनभाऊ त्रिभुवन,बंटीभैय्या सपकाळ,राहाता ता.अध्यक्ष गणेश भाऊ जाधव,वाहतुक शहराध्यक्ष सचिनभाऊ खैरे, माजी.नगरसेवक कृष्णा आढाव,माजी.नगरसेवक संजय जगताप. उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी.येवला रोड शाखाअध्यक्ष आतिश शिंदे, शाखाउपाध्यक्ष आनिकेत खैरे,दत्ता गर्दे,विशाल खैरे,प्रसाद पवार,प्रसाद सोनवणे,आमित रणशिंग,स्वप्निल खैरे,सागर शिंदे,सोनु उगले,निशांत काळे,सचिन थोरे,मयुर गवळी,आण्णा जानेकर,ओम हादगे,अक्षय शिंदे,राहुल पुणेकर,साई जाधव,कुणाल गाडे,कुदंन गाडे,स्वराज सांवत,रितीक खैरे,सिध्दार्थ खैरे,शशिकांत भाऊ हादगे, नितीन घुगे,आदीनी परिश्रम घेतले आलेल्या सर्व रक्तदात्यांचे येवला रोड विभाग मनसेच्या वतिने आभार.मानले आहे.
