आ. आशुतोष काळेंनी कोपरगाव रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटले:-दिनार कुदळे…

रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांना सातत्याने येत असलेल्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटले असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे यांनी सांगितले असून रेल्वेने नियमित प्रवास करणारे प्रवासी व रेल्वेने शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांमध्ये […]

Read More

अवघ्या पाच वर्षाच्या मुलींने केला पवित्र रमजान महिण्याचा रोजा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात हिंदू मुस्लिम बांधवात सर्वांच्या आवडीचे नेते माजी नगरसेवक हाजी मेहमूद भाई सय्यद यांची नात व सागर सय्यद यांची मुलगी अर्श वयाच्या 5 व्या वर्षी शुक्रवार दि.7 एप्रिल 2023 रोजी तिने रमजान महिन्याचा पहिला रोजा पूर्ण केला. रोजा अर्शने पूर्ण केल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रमजानचा रोजा पानी जेवन […]

Read More

अवघ्या पाच वर्षाच्या मुलींने केला पवित्र रमजान महिण्याचा रोजा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात हिंदू मुस्लिम बांधवात सर्वांच्या आवडीचे नेते माजी नगरसेवक हाजी मेहमूद भाई सय्यद यांची नात व सागर सय्यद यांची मुलगी अर्श वयाच्या 5 व्या वर्षी शुक्रवार दि.7 एप्रिल 2023 रोजी तिने रमजान महिन्याचा पहिला रोजा पूर्ण केला. रोजा अर्शने पूर्ण केल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रमजानचा रोजा पानी जेवन […]

Read More

कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यातक्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले युवा मंच व महात्मा फुले मंडळ तसेच माळी बोर्डिंग कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता कोपरगाव शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे ही मिरवणूक माळी बोर्डिंग इथून सायंकाळी पाच वाजता वाजतगाजत शहरातून भव्य मिरवणूक निघून […]

Read More

आर जे एस नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा,वृक्षरोपण करून जागवल्या आठवणी…

कोपरगाव प्रतिनिधी:- जागतिक आरोग्य संघटनेने १९४८ साली जिनिव्हा येथे प्रथमच जागतिक आरोग्य सभा भरवली आणि १९५० साली जागतिक आरोग्य दिन प्रथमच जगभरात साजरा करण्यात आला. WHO ने आपल्या स्थापना दिवसापासून म्हणजेच ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली.याचेच औचित्य साधत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील नामवंत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेज मध्ये […]

Read More

स्वच्छतेचे बाल संस्कार कौतुकास्पद:- निवासी नायब तहसिलदार पोपटराव पवार…

नगरपालिका शिक्षण मंडळ शाळा क्र. ६ विद्यार्थ्यांचा प्लास्टिक बाटलीत कचरा संकलनाचा अभिनव उपक्रम… सूर्यतेज संस्था वतीने स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी दखल घेत केला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान…कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगांव नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्र.६ येथील विद्यार्थ्यांचे छोटा कचरा संकलनाचे कार्य व स्वच्छतेचे बाल संस्कार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन निवासी नायब तहसिलदार पोपटराव पवार यांनी केले.कोपरगांव नगरपरिषदेच्या […]

Read More

श्री सप्तशृंगी माता मंदिरात रमेशगिरी महाराज, गणपतराव लोहाटे महाराज व विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते महाआरती, चैत्र महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील बिरोबा चौक भागातील श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या चैत्र महोत्सवात रविवारी (९ एप्रिल) रात्री राष्ट्रसंत जनार्दन (मौनगिरी) स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज, ह.भ.प. गणपतराव लोहाटे महाराज आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर […]

Read More

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्या:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- रविवारी (९ एप्रिल) कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी, मल्हारवाडी तसेच इतर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Read More

आ. आशुतोष काळेंमुळे शहरविकासाला चालना:- सुनील गंगुले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांचा विश्वास सार्थ ठरवून दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीमुळे कोपरगाव शहरातील विकासाचे प्रश्न सुटले असून आ.आशुतोष काळेंमुळे कोपरगाव शहराच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.कोपरगाव शहराचा रेंगाळलेला पाणी प्रश्न आणि सर्वच प्रमुख रस्त्यांची झालेली धूळधाण […]

Read More

रांजणगाव देशमुख व परिसरात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यात रविवार (दि.०९) रोजी रांजणगाव देशमुख व परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांना दिल्या आहेत.हवामान खात्याच्या अंदाजानुसार ०९ एप्रिल पर्यंत पावसाचा अदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे राज्यात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी […]

Read More