अहमदनगरच्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सावळविहीर कृषी विज्ञान केंद्राची 75 एकर जागा देण्यास मान्यता….
पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बैठकीत निर्णय…कोपरगाव(शिर्डी) प्रतिनिधी :-उत्तर महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय नसल्याने पशुपालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय झाल्यास याचा लाभ पशुपालकांना होणार असून त्यानुसार अहमदनगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सावळविहीर येथील कृषी विज्ञान केंद्राची ७५ एकर जागा देण्यास आज मान्यता […]
Read More