महाराष्ट्र प्रदेश भाजपा च्या सचिव मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे संपर्क कार्यालयात माजी पंतप्रधान, भारतरत्न कै. अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.१६ ऑगस्ट २०२१ वार.सोमवार रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव मा. सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो. यांचे संपर्क कार्यालयात माजी पंतप्रधान, भारतरत्न कै. अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री दत्ताजी काले,कोनपा उपाध्यक्ष श्री आरिफभाई कुरेशी,जिल्हा उपाध्यक्ष श्री शरद नाना थोरात,जि.सचिव श्री कैलासजी खैरे, संचालक श्री बाळासाहेब नरोडे,नगरसेवक श्री जनार्दनजी कदम, श्री शिवाजीराव खांडेकर, कुलस्वामिनी पतसंस्थेचे,चेअरमन श्री बाळासाहेब आढाव, श्री महावीरशेठ दगडे, श्री गोपीनाथ गायकवाड, श्री जगदीशजी मोरे, श्री किरणजी सुपेकर, श्री राजेंद्रजी बागुल, श्री सतिषराव रानोडे,श्री नारायणशेठ आगरवाल, ता. सचिव श्री दिपकराव चौधरी,श्री विवेकजी सोनवणे, श्री अमोलजी राजूरकर, श्री दिपकराव जपे, श्री सोमनाथजी म्हस्के, श्री अल्ताफभाई कुरेशी, श्री मुक्तारभाई पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *