

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक २७ जून रोजी मा.नगरसेवक तथा श्री.माधवराव आढाव पा. नागरी सहकारी पतसंस्थे चे संस्थापक चेअरमन मा.श्री.विजयराव गोरखनाथ पाटील आढाव यांच्या वाढदिवसा निमित्त श्री.विजयराव आढाव पा. मित्र मंडळ व आढाव पाटील परिवार तर्फे शिर्डी येथिल साई सावली बालअनाथालय ला अन्नदान करुन वाढदिवस साजर केला व साई बाबांच्या मुलांना आज एक परिवार मिळाला.


