
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगावात
सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी बराच वेळ पासून आभाळ भरून आलेलं लांब कुठेतरी विजांचा लखलखाट ढगांच्या गडगडासह पाऊस पडतो आहे आणि मग अचानक जोरदार पाऊस सुरू होतो आहे लांबून दिसणारा पाऊस झटक्यात येवून पाणी पाणी करून बरसत आहे हे कोपरगाव शहर परिसरात जेऊर पाटोदा येथील वातावरण आहे.

