
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५२८१२ झाल्या असुन ११४९६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०५४३ आहे तर उपचार सुरू असलेले ७७३ आहे व मयत झालेले १८० आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२१ मे २०२१ आज १०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५५६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ११ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३९ पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १
कसली २
वडांगळे वस्ती १
संजीवनी २
सुरेगाव १
चांदेकसारे २
गोरोबानगर १
निवारा १
गांधीनगर १
सराफ बाजार १
शिंगवे १
संवत्सर १
शिंगणापूर १
भोजडे १
कोळगाव १
एखलरे १
सहा १
वेळापुर १
चासनळी १
कोळपेवाडी २
येवला रोड २
मालेगाव १
येसगाव १
ब्राम्हणगाव १
मढी २
सोनेवाडी १
मल्हारवाडी १
दहिगाव ४
पढेगाव १
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
चासनळी १
खाजगी लॅबमधील ११ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
घारी १
हनुमान नगर १
गांधीनगर २
संजीवनी १
खडकी १
कोळपेवाडी १
गजानन नगर १
शिंगणापूर १
सोनेवाडी १
वारी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५१ आहे.
आज नगर येथे ४७४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज २ मयत घारी को.१, कोळपेवाडी को .१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
