भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत श्री. सुशांत घोडके यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत श्री. सुशांत घोडके यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.
कोपरगाव येथील बहुजन शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह कोपरगांव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी ध्वजारोहण करण्यात येते…


वसतीगृहाचे अधिक्षक श्री.प्रशांत सुदामराव आहिरे, माजी नगरसेवक अष्टविनायक प्रतिष्ठानचे श्री. नयनकुमार (बबलु) वाणी,न.पा.शिक्षण मंडळ माजी सभापती श्री. विनोद राक्षे, माजी नगरसेवक श्री.अशोक लकारे,श्री.संदीप देवकर,ॲड.मोकळ,हाजी मेहमुद सय्यद,श्री.हाशमभाई पटेल,श्री.रावसाहेब साठे,श्री.भास्कर गायकवाड,श्री.नरेंद्र पाईक,श्रीम.संगिता आहिरे मान्यवर उपस्थित होते…
या प्रसंगी वृक्षारोपण आणि पर्यावरण संकल्प करण्यात आला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *