






कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-
२६ जानेवारी रोजी भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साई निर्माण क्षैक्षणिक संस्थेत तसेच साई निर्माण करिअर अकॅडमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.




कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री विजयराव कोते पा, श्री गिते मेजर, श्री कोळगे मेजर, श्री हरिश्चंद्र कोते, श्री बबनराव सोमवंशी, हाजी मुन्नाभाई शहा, श्री धनंजय साळी, श्री संजय गोंदकर, शाहीर नंदकुमार खरात, श्री सचिन सोमवंशी, मुख्याध्यापक श्री गणेश डांगे सर, श्री संदिप डांगे सर, श्री आव्हाड सर, श्री पंकज कांबळे सर, शिर्डी पोलीस स्टेशनमधील (Q R T) टिमचे सदस्य, श्री प्रमोद कदम सर, श्री जगताप सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते..
जय साईनाथ !!





