कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ मे रोजी डिस्चार्ज दिलेले १३३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ११४ आहे तसेच मयत ५ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४९८५२ झाल्या असुन ११२५७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०२२१ आहे तर उपचार सुरू असलेले ८५९ आहे व मयत झालेले १७७ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१८ मे २०२१ रोजी
१३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५८४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २८ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३१ रुग्णांचे अहवाल .
शहरी व ग्रामीण पुढीलप्रमाणे:-
शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ३
टिळकनगर – १
ओम नगर – २
गांधी नगर – ३
गवारे नगर – ३
लक्ष्मी नगर – २
अन्नपूर्णा नगर – २
सप्तर्षी मळा – २
गजानन नगर – १
निवारा – १
खडकी – ३
समता नगर -१
द्वारका नगरी – १
गोरोबा नगर – १
सह्याद्री कॉलनी – १
वडांगळे वस्ती -१
येवला रोड – ६
बाजारतळ – १
सुभाष नगर – १
इंदिरापथ – १
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
कोल्हेवस्ती – ३
जे. कुंभारी – ४
कोळपेवाडी – २
कोकमठाण – १
मायगाव देवी – १
संजीवनी – २
सा. विहीर – १
उक्कडगाव – १
खिर्डी गणेश – ३
टाकळी – ४
वेळापूर – १
सुरेगाव – ४
धामोरी – १
संवत्सर – १
शिंगणापूर – ४
काकडी – १
चांदे कासारे – ५
वारी – ३
भोजडे – १
घोयगाव – ३
कासली – २
दहिगाव – २
गोधेगाव – २
करंजी – १
पढेगाव – १
कारवाडी – २
रवंदे – ४
कुंभारी – १
बोलकी – २
मूर्शतपूर – २
माहेगाव – १
नाटेगाव – १
मळेगाव थडी – १
येसगाव – २
मंजूर – १
ब्राम्हणगाव – १
चासनळी – १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ११४ आहे.
आज नगर येथे ४१९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ५ मयत
चासनळी १, गांधीनगर को.१, वारी १, टाकळी १, कसली १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *