
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दिनांक 18 मे रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोव्हॅक्सिन (covaxin) लसीचा दुसरा डोस ४५पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी तसेच शासकीय कर्मचारी(FLW) यांसाठी ठेवण्यात आला आहे, सदर सत्रामध्ये लस द्यावयाच्या लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय मार्फत फोन करण्यात आला आहे ज्या लोकांना फोन आला असेल त्यांनीच फक्त जी वेळ दिली असेल त्यावेळेसच आपल्या आधार कार्ड व पहिल्या डोस चे प्रमाणपत्र सह उपस्थित रहावे इतर कोणीही गर्दी करू नये अथवा चौकशीसाठी येऊ नये, जसजशी लस उपलब्ध होईल त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना ( sjs, आत्मा मलिक हॉस्पिटल व ग्रामीण रूग्णालय येथे लस घेतलेले ) लसीकरणासाठी बोलावले जाईल तरी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे केलेल्या नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी ही नम्र विनंती.
प्रशासन कोपरगाव
