महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतजी तांबे यांनी कोपरगाव कोरोना वॉर रूमला भेट दिली..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
१८ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतजी तांबे यांनी कोपरगाव कोरोना वॉर रूमला भेट दिली,वॉर रूम
च्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत अधिकाधिक अजून चांगल्याप्रकारे करण्याच्या सूचना व बदल सुचविले.या माध्यमातून दादांचा प्रशासकीय कामाचा तसेच उत्तम नियोजनाचा असलेला दांडगा अनुभव सर्व टीम ने अनुभवला.
कोपरगाव कोरोना वॉर रूम..!
मदत नव्हे कर्तव्य
9146 017 017

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *