कोरोना लसीकरण अपडेट्स:- ग्रामीण वैद्यकीय अधिक्षक डॉ.क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दिनांक-12/05/2021 रोजी 45+ वयोगटातील ज्या लाभार्थींनी 17/03/2021च्या आधी पहीला डोस घेतला आहे त्यानांच कोव्हीशिल्ड चा दुसरा डोस देण्यात येणार आहे त्या सर्व लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे सकाळी 8:00 वाजता टोकण वाटप करण्यात येईल इतर कोणीही चौकशीसाठी गर्दी करू नये उद्या एकूण 120 डोस देण्यात येणार आहे तरी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *