“धन्यवाद भैय्या” :- नारायणशेठ अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-

“धन्यवाद भैय्या”
*1. संपूर्ण भारतात मान उंचावणाऱ्या प्रथम सी.एन.जी प्रकल्प तयार केल्याबद्दल
धन्यवाद…!
2. या कार्यक्रमात आपल्या कर्मभूमीत गृहमंत्री अमित शहा यांना बोलावल्याबद्दल
धन्यवाद…!
3. आपल्या सर्वांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना बोलावल्याबद्दल
धन्यवाद…!
4. पंतप्रधानाच्या स्वदेशी व आत्मनिर्भर भारत या संकल्पनेस देशात सर्वात पहिले प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..!
5. सहकारातून समृद्धी प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल
धन्यवाद..!
6. कोपरगावची सहकाराची पंढरी म्हणून ओळख केल्याबद्दल
धन्यवाद..!
7. सर्वात पहिले काळाचे पाऊल ओळखल्याबद्दल
धन्यवाद…!
8. महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात सहकार महर्षी कोल्हे संजीवनी साखर कारखान्याची मान उंचावल्याबद्दल
धन्यवाद..!
9. नगरपालिकेच्या घन कचऱ्याला बाय प्रॉडक्ट करून भविष्यात नगरपालिका सुदृढ करण्याच्या प्रयत्नाबद्दल
धन्यवाद..!
10. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाल्याबद्दल
धन्यवाद..!
11. कोणत्याही प्रकारची सत्ता व पद नसतानाही साहेबांपासूनचे कार्यकर्ते आजही तुमच्या मागे आहे याबद्दल
धन्यवाद..!
12. जे तुमच्या मनात तेच आमच्या मनात असे उद्गार अजित दादा पवार यांनी काढल्याबद्दल
धन्यवाद..!
13.आज देशात सहकारात सर्वात युवा नेतृत्व म्हणून राज्य मान्यता मिळाल्याबद्दल
धन्यवाद..!
14. तुमच्या आदेशानुसार श्री.परागजी संधान व वैभवजी आढाव यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल
धन्यवाद..!
15. माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या कार्याचा व बचत गटांचा सर्वांनीच उल्लेख केल्याबद्दल
धन्यवाद..!
16. केवळ कोपरगावच नव्हे संपूर्ण कोल्हे कुटुंबीयांचा देश पातळीवर सन्मान झाल्याबद्दल
धन्यवाद..!

नारायण शेठ अग्रवाल, कोपरगाव.
मो.9822630330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *