
कोपरगाव प्रतिनिधी:-
आषाढी वारी दिंडी सोहळा
काकडी (विमानतळ) गावांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश धारण करून येणाऱ्या आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने गावात दिंडी काढली,,,
या दिंडीत भजनी मंडळ, ग्रामस्थ यांनी भजन म्हणत आनंद लुटला.
या सुंदर कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व सन्माननीय शिक्षक वृंदांचे अभिनंदन.
राम कृष्ण हरी.
