
कोपरगाव प्रतिनिधी:-
नाभिक एकता महासंघ. मराठवाडा महिला अध्यक्षा सन्माननीय सौ उज्वलाताई गुरसुडकर यांना उत्कृष्ट पत्रकारीता आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भेंडेगाव येथील ग्रामीण उद्देश न्यूज पेपर श्री गणेश मंडळातर्फे मान्यवराच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे .नाभिक समाज मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत
