

कोपरगाव प्रतिनिधी :- दिनांक 29/9/2023रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर अंतर्गत स्थापित क्रांती लोकसंचालीत साधन केंद्र कोपरगाव येथे नव तेजस्विनी कार्यक्रमा अंतर्गत जेंडर व न्यू ट्रेशन कार्यक्रम अनुषंगाने महिला सक्षमीकरण कार्यक्रम मध्ये स्त्री पुरुष समानता महिलांना येणाऱ्या अडचणी कायदेविषयक बाबी परसबाग इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले


या प्रसंगी कोपरगाव ग्रामीणचे श्रीमती भांगरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले श्रीमती शीतल देशमुख adv वकील संघटना अध्यक्ष Bmm प समिती श्रीमती बरवे मॅडम महिला व बाळ कल्याण प समिती गावित मॅडम cmrc अध्यक्ष उषा निकम उपस्तीत होते या कार्यक्रमास माविम मित्र मंडळातील 6 पुरुष व सर्व कार्यकारणी मंडळ उपस्तीत होते कार्यक्रम चे प्रास्ताविक cmrc व्यवस्थापक श्रीमती सविता परदेशी यांनी केले सूत्र संचालन लेखापाल सोनाली शिंदे यांनी केले व सहकार्य सहयोगिनी अलका बढे सविता रसाळ अलका पंदोरे व रोहिणी दंडवते यांनी केले आभार सुनीता रत्ने यांनी मांडले.
