कोपरगावात आज ५७ कोरोना पॉझिटिव्ह…

अहमदनगर

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २२६५९ झाल्या असुन ३६३९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३२२६ आहे तर उपचार सुरू असलेले ३६४ आहे व मयत झालेले ४९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १९ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ५६ आहेत.
आज एकुण ११७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १५ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील १३ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील २९ जण पुढीलप्रमाणे:-
संजिवनी शिंगणापूर १
सप्तर्षी मळा को. १
लक्ष्मीनगर को. १
खडकी २
संवत्सर १
मुळे हॉस्पिटल को. १
बाह बाजार को. १
अंबिका चौक को. १
संभाजी चौक को. २
जेऊर पाटोदा २
गिरमे चाळ को. १
धोत्रे १
कोळपेवाडी ३
सडे १
जोशीनगर को. १
चंद्रलिला नगर को. २
सागर पेट्रोल पंप १
कुंभारी १
भारत प्रेस रोड १
वडांगळे वस्ती १
मल्हारवाडी २
सुरेगाव १
खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
इंदिरा पथ को. १
शिंगणापूर २
कोर्ट रोड को. १
कोळपेवाडी २
मुर्शतपुर १
कुंभारी १
महादेव नगर को. १
साकरवाडी वारी १
येसगाव १
डाऊच बु. १
घारी १
नगर येथील स्वॅबपैकी १५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
हनुमान नगर को. २
अंबिका नगर को. १
जेऊर पाटोदा १
गांधीनगर को.२
मुर्शतपुर १
कोपरगाव १
संवत्सर १
येसगाव १
संजिवनी १
कोपरगाव ३
संभाजी चौक को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५७ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले १२० स्वॅब आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *