कोपरगाव शहरातील ऐतिहासिक व भव्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे कॉन्क्रिटिकरन दर्जेदार झाल्याने कोपरगाव नगरपरिषदेचा सत्कार करण्यात आला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या च्या मागील बाजूस म्हणजेच आपल्या कोपरगाव शहरातील ऐतिहासिक डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथील कॉन्क्रिटिकरणाचे काम अतिशय चांगल्या दर्जाचे ,योग्य पध्दतिचे झाल्यान

नगराध्यक्ष विजयराव वहाडने साहेब ,मुख्याधिकारी प्रशांतजी सरोदे साहेब,नगर अभियंता दिगंबर वाघ साहेब,ठेकेदार सलीमभाई अत्तार यांचे आज कोपरगाव व्यापारी समिती आणि वंचित बहुजन अघाड़ी च्या वतीने अभिनंदन करुण सत्कार करण्यात आला व स्टेज ची हाइट व लांबी थोड़ी वाढ़ऊन देण्याची ही मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *