आज दिनांक १६ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

अहमदनगर

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९५४५ झाल्या असुन २८२२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७३५ आहे तर उपचार सुरू असलेले ४३ आहे व मयत झालेले ४५ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १६ जानेवारी २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल १ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल.
नगर येथील अहवाल प्राप्त २ पुढीलप्रमाणे:-
ओमनगर को. १
अन्नपुर्णा नगर को. १
खाजगी लँबमधील ३ जण पुढीलप्रमाणे:-
निवारा हाऊसिंग सोसायटी को. ३
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५ आहे.
तसेच आज नगर येथे १२ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *