सागर बाळासाहेब खांदे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचेवतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले…

Uncategorized

सागर बाळासाहेब खांदे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचेवतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब खांदे यांचे सुपुत्र सागर बाळासाहेब खांदे यांची पोलीस उप निरीक्षकपदी निवड झाले बद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, देवळाली प्रवरा शहर प्रमुख किरण पंडीत, देवळाली प्रवरा शहर उप प्रमुख अशोक देशमुख, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी प्रशासन अधिकारी निवृत्ती खांदे आदी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *