बाजारतळ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कोरोना लस नाव नोंदणी केंद्र सुरू:- वैभवजी आढाव….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यासाठी मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांच्या संकल्पनेतुन विनामूल्य कोविड प्रतिबंधक लस नोंदणी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात येत आहे.
त्यासाठी ६० वर्षांपुढील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येतांना सोबत आधारकार्ड व त्यास सलग्न असलेला मोबाईल आणणे आवश्यक आहे.

नोंदणीचे ठिकाण – बाजारतळ – कोपरगाव

नोंदणी संदर्भात खालील क्रमांकावर संपर्क साधावा:- 9860800840,9960066409,9028093682,7770056024,9028425354,9021171469,9975717117,9588696984,9764878767,9881170995,9922886188,9960969683,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *