
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१७०० झाल्या असुन ३१२६ कोरोना पाँझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २९९६ आहे तर उपचार सुरु असलेले ८२ आहे व मयत झालेले ४८ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ८ मार्च २०२१ आज एकुण ३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ९ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ४ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील १ जण पुढीलप्रमाणे:-
जेउर पाटोदा १
खाजगी लॅब मधील ४ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव४
नगर येथील स्वॅबपैकी ९ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
शिंगणापुर को. २
लक्ष्मीनगर को. २
सुभद्रानगर को. २
काले मळा को. २
शिवाजी रोड को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ४९ स्वॅब आहे.
तसेच १ मयत ६० वर्षीय पुरूष करंजी.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
