
कोपरगाव प्रतिनिधी:-
माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचा वाढदिवस मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने मतदार संघातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालय येथे पाठपुरावा करून मतदार संघातील दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. आॅनलाईन उपलब्ध झालेल्या प्रमाणपत्राचे वाटप दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग सेलचे उपाध्यक्ष संदीप षहाणे, सचिव जयवंत मरसाळे, अल्पसंख्याक सेलचे खलीकभाई कुरेषी, फकिरमंहमद पहिलवान यावेळी उपस्थित होते. पोहेगाव व चांदेकसारे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी सहकार महर्पी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन आप्पासाहेब दवंगे, बापुसाहेब औताडे, चंद्रकांत औताडे, बापुसाहेब औताडे, राजेंद्र औताडे, निखिल औताडे, औताडे, केशवराव होन, आप्पासाहेब होन, धीरज बोरावके, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते,
करंजी येथे उपसरपंच रविंद्र आगवन यांचे हस्ते दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप

तर संजीवनी युवा प्रतिप्ठाणच्या वतीने कोकमठाण येथील गोशाळेत चारावाटप करण्यात आले. यावेळी युवासेवक मोठया संख्येने हजर होते.

संवत्सर ग्रामपंचायतीचे सदस्य महेष परजणे यांचे हस्ते दषरथवाडी येथील जिल्हा परिपद शाळेतील विदयाथ्र्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.

जेऊर पाटोदा येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरात बसलेल्या पारायणार्थीना सॅनिटाईझर व मास्क चे वाटप करण्यात आले यावेळी माजी सभापती मच्छिंद्र केकान, सरपंच मनीषा केकान, सतीश केकान, ताराबाई गरुड आदी उपस्थीत होत्या…

