कोरोना लसिकरणासाठी ४५ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींची ऑनलाइन नोंदणी मदत केंद्र सुरु:- आमदार आशुतोष काळे….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
४५ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींची कोरोना लसिकरणासाठी ऑनलाइन नोंदणी सुलभ व सोपी होण्याकरिता,कोपरगाव तालुक्याचे नागरिकांच्या मनातील कर्तव्यदक्ष आमदार मान. आशुतोष दादा काळे यांनी आपल्या शहरात ऑनलाईन नोंदणी मदत केंद्र सुरु केले आहे,तरी वरील वयोगटातील व्यक्तींनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
ठिकाण
आशुतोष दादा संपर्क कार्यालय
गौतम बँक,धरणगाव रोड,कोपरगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *