

कोपरगाव प्रतिनिधी:-
कालांश राजगिरा लाडू उद्योगात केला महिला दिन साजरा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व महिलांचे अनुभव व सामाजिक विषयावरची चर्चा करण्यात आली तसेच कंपनीमार्फत दैनंदिन कौटुंबिक जीवनात तील भेट वस्तू देण्यात आल्या यावेळेस कालांश उद्योगचे रोहित काले विनय काले तसेच मनीषा काले आणि मानसी काले समवेत कंपनीतील पदाधिकारी कर्मचारी व सर्व महिला उपस्थित होत्या कालांश उद्योग मध्ये राजगिरा लाडू शेंगदाणा चिक्की तीळ लाडू मुरमुरा लाडू असे सर्व पदार्थ गुळयुक्त बनवण्यात येते महिलांना रोजगार देणारी ही एक मोठी कंपनी आहे.
