कै.चांगदेव बारकू कोळपे सोसायटी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार समारंभ विवेक कोल्हे यांच्या हस्ते संपन्न..!!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कै.चांगदेव बारकू कोळपे विविध विकास सोसायटी कोळपेवाडी येथील नवनिर्वाचित चेअरमन,व्हा.चेअरमन व सदस्यांचा सत्कार समारंभ जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला..!!

सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे कारखाना संचालक श्री.राजेंद्रजी कोळपे,माजी संचालक श्री.निवृत्तीजी पाटील कोळपे,माजी चेअरमन श्री.भाऊसाहेबजी कोळपे,नूतन चेअरमन श्री.किरणजी कोळपे, व्हा.चेअरमन कारभारीजी कोळपे,माजी सरपंच श्री.सुखदेवजी कोळपे,श्री.भिकाजी कोळपे,श्री.बाबासाहेबजी कोळपे,श्री.कचरू पाटील ढोणे,श्री.शब्बीरभाई शेख,माजी तहसीलदार श्री.इनामदार साहेब,सौ.सुमनताई कोळपे,श्री.पाटीलबाजी घायगुडे,श्री.अशोकजी हळनोर,श्री.वसंतरावजी लकडे,सौ.सिंधुताई मदने,श्री.मारुतीजी गायकवाड,सौ.मंगलताई नागरे,श्री.शामरावजी जाधव,श्री.रामनाथजी कोळपे,श्री.पोपटरावजी जुंधारे,श्री.दिपकजी ढोणे,श्री.प्रकाशजी जुंधारे,सेक्रेटरी श्री.भानुदासजी पानगव्हाने आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *