
कोपरगाव प्रतिनिधी:-
१४ एप्रिल रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने पत्रकार स्वातंत्र्य दिन शासनाने जाहिर करुन साजरा करावा.कारण डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेला भारतीय संविधानात स्थान देवून पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभाचा दर्जा मिळवून दिला आहे.संविधानात पत्रकारितेला स्वातंत्र्य, पत्रकाराच्या लेखनिला कायदेशीर स्वातंत्र्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनीच मिळवुन दिले आहे.देशातील लाखो पत्रकारांना लिहण्याचे स्वांतत्र्य तसेच शासन ,प्रशासन ,न्यायपालिकेवर अंकुश ठेवण्याचा कायदेशीर मार्ग डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनीच मिळवुन दिला आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरही पत्रकार संपादक होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत,मुकनायक, प्रबुध्द भारत यासारखे वृत्तपत्र चालु केली होती.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वृत्तपत्रातुन करोडो नागरिकांच्या स्वांतत्र्यांचे न्यायाचे हक्काच्या साठी लिखान करुन आवाज उठविला आहे.त्यामुळे शासनाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी पत्रकार स्वांतत्र्य दिन म्हणून घोषित करुन साजरा करावा अशी मागणी देशाचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी,राष्ट्रपती रामनाथ कोविद,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नुकतीच पत्राच्दारे पत्रकारांनी केली आहे.रवींद्र जगताप यांच्या संकल्पनेतून हि मागणी पुढे आली असुन अनेक पत्रकारांनी पाठिंबा देवून शासनाकडे पत्रकार स्वांतत्र्य दिन घोषित करावा अशी मागणी केली आहे.या निवेदनावर खालील पत्रकारांनी पाठिंबा दर्शविला आहे
रवींद्र जगताप संपादक सत्य एक्सप्रेस
अजय निकम संपादक २४ तास न्यूज
मंगेश औताडे उपसंपादक सत्य एक्सप्रेस
कृणाल कीर्तिकर नगर दवंडी कोपरगाव प्रतिनिधी
प्रेम पगारे पत्रकार चांदेकसारे
बाबासाहेब सातुरे पत्रकार कोळगाव थडी कोपरगाव
अजय विघे MNS न्यूज कोपरगाव तालुका प्रतिनिधी
गणेश पवार MNS न्यूज कोपरगाव तालुका प्रतिनिधी
मोहन जाधव :- पत्रकार मायगाव देवी ,कोपरगाव
गणेश रणशूर:- २४ तास न्यूज कोपरगाव प्रतिनिधी
विशाल लोढे:- पत्रकार सुरेगाव शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी
विशाल बनसोडे ;- सत्य एक्सप्रेस राहता ता.प्रतिनिधी
किरण गांगुर्डे :- अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी सत्य एक्सप्रेस
प्रवीण साळवे :- श्रीरामपुर सत्य एक्सप्रेस प्रतिनिधी
बिपिन गायकवाड :- हिदु सम्राट,AVB कोपरगाव तालुका प्रतिनिधी
समाधान पवार :- येवला सत्य एक्सप्रेस प्रतिनिधी
अमोल गायकवाड :- औरगाबाद जिल्हा सत्य एक्सप्रेस प्रतिनिधी
संतोष जगताप:-पत्रकार डाऊच ता.कोपरगाव जि.अहमदनगर
अल्ताफ शहा:- सत्य एक्सप्रेस, कोपरगाव प्रतिनिधी
वसिम शहा:-सत्य एक्सप्रेस, कोपरगाव प्रतिनिधी
संदिप मोकळ -संगमनेर प्रतिनिधी
डॉ.सुधिर क्षिरसागर -राहुरी प्रतिनिधी
सचिन ब्राम्हणे -पूणे प्रतिनिधी
सचिन निकम – मुंबई प्रतिनिधी
राणीताई गांगुर्डे -नाशिक प्रतिनिधी
गौतम पगारे -शिर्डी राहता प्रतिनिधी
अमोल गायकवाड- श्रीरामपूर प्रतिनिधी
राजू भालेराव- औरंगांबाद
महेश निकम/ दिपक निकम सुरेगांव प्रतिनिधी
अमित खाजेकर :-सवंत्सर.ता.कोपरगाव प्रतिनिधी
संदिप त्रिभुवन :-लोणी / राहता प्रतिनिधी
स्वप्निल धिवर :-कल्याण प्रतिनिधी
शरद खंडिझोड- :-वेस ता.कोपरगाव प्रतिनिधी
